Gadhepanchavishi (गद्धेपंचविशी)
Gadhepanchavishi (गद्धेपंचविशी)
Regular price
Rs.108.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.108.00
Unit price
/
per
Out of stock
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मनोविकासतज्ज्ञ, लेखक आणि सामाजिक कार्य करणारे डॉ. आनंद नाडकर्णी यांचे हे पुस्तक, ’गद्धेपंचविशी’ या जीवन-टप्प्याला आपल्यासमोर उलगडून दाखवते. एखादया जवळच्या दोस्ताशी गप्पा माराव्या अशा सहजतेने केलेले हे ललितलेखन पंचविशीपासून पंचाहत्तरीपर्यंतच्या प्रत्येकाला अगदी वाटते. वैयक्तिक अनुभव विस्तारत जाऊन अनेक जणांच्या अनुभवविश्वाशी जवळीक साधतात तेव्हा ती सशक्त ललितलेखनाची पावतीच असते. ललितलेखनाचा अनंत काणेकर राज्य पुरस्कार मिळवणा-या पुस्तकाची, नव्या शतकातली ही नवी आवृत्ती!
ISBN No. | :4226 |
Author | :Dr Anand Nadkarni |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :124 |
Language | :Marathi |
Edition | :2010/06 - 1st/1988 |