akshardhara
Divyatvachi Jethe Prachiti Pushpa Dusare
Divyatvachi Jethe Prachiti Pushpa Dusare
Couldn't load pickup availability
श्री. प्रमोद केणे हे विज्ञानाचे उच्चशिक्षित पदवीधर असून आपल्याप्रमाणेच सांसारिक आहेत. त्यांनी काही काळ छोटा रासायनिक उद्योगही यशस्वीपणे चालवला होता. याचबरोबर उत्कट दत्तभक्ती, अनामिक प्रेरणा व अदभुत संकेत यांमुळे त्यांच्या जीवनप्रवाहाला विलक्षण कलाटणी मिळत गेली. अशाच प्रेरणेने त्यांनी दर पौर्णिमेस एक या प्रमाणे १०८ गिरनार वार्यांचा संकल्प सोडला. त्यानंतरही श्रीदत्तकृपेने दर पौर्णिमेची त्यांची गिरनार यात्रा आजही अखंडपणे चालू आहे. आजपर्यंत त्यांनी पौर्णिमा आणि पौर्णिमेव्यतरिक्त दोनशेच्या वर वार्या केल्या आहेत. “सदा सर्वदा देव सन्निध आहे. कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे,” हेच खरे. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे गिरनारची एकेक पायरी तुम्हाला दुर्गुणांची एकेक वस्त्रे सोडायला लावते, शिकवते हे त्यांनी अनुभवले.
ISBN No. | :42319 |
Author | :Pramod Kene |
Publisher | :Pramod Kene |
Binding | :Paperback |
Pages | :118 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |
Share

