Skip to product information
1 of 2

akshardhara

Nashta Plate Don’t Be Late (नाश्ता प्लेट Don’t Be Late)

Nashta Plate Don’t Be Late (नाश्ता प्लेट Don’t Be Late)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

पारंपारिक पदार्थांचे सत्व सांभाळून त्यावर आधुनिकतेचा साज चढवून आजच्या जंकफूडला नेमका र्प्याय देणा-या पदार्थांची रेलचेल या पुस्तकात आहे. नाश्ता दमदार आणि राजासारखा असावा, पण त्यासाठी कुठला पर्याय निवडावा, की जेणेकरून चव आणि कस या दोन्हीचा समतोल सहज साधता येईल, याची प्रचीती आपल्याला खजुराच्या साटो-या कोहळा डिलाईट, जवस - खजूर लाडू, सोया - पनीर पराठा, इडली बर्गर, उपमा - इडली कटलेट इत्यादी पदार्थाच्या नावावरूनच येईल. इडली कटलेट इत्यादी पदार्थांच्या नावावरूनच येईल.
ISBN No. :42354
Author :Rutuja Ramesh Wakade
Publisher :Snehal Prakashan
Binding :Paperback
Pages :133
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details