Arthashastratil Nobel Paritoshik Vijete (अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक)
Arthashastratil Nobel Paritoshik Vijete (अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक)
Regular price
Rs.166.50
Regular price
Rs.185.00
Sale price
Rs.166.50
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते : या ग्रंथात 1991 पासून 2004 पर्यंत ज्या अर्थशास्त्रज्ञांनी या विषयासंबंधीच्या ज्ञानात मोलाची आणि मूलभूत भर घातली आणि ज्या अर्थशास्त्रज्ञांना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले, अशा अर्थशास्त्रज्ञांच्या अर्थशास्त्रातील कामगिरीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्या त्या अर्थशास्त्रज्ञांच्या महत्त्वाच्या ग्रंथांची आणि लेखांची सूची दिली आहे. या ग्रंथात अंतर्भूत केलेल्या अर्थशास्त्रज्ञांचे आर्थिक विचार अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर सर्वसामान्य वाचकांनाही समजण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ मराठीत उपयुक्त होईल.
View full details
Author | :Dr Vinayak Deshpande / Dr S A Deshpande |
Publisher | :Lakhe Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :184 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2011 |