Ramayan Ek Mansanchi Katha (रामायण एक माणसांची कथा)
Ramayan Ek Mansanchi Katha (रामायण एक माणसांची कथा)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
रामायण ही वाल्मीकीची अजरामर अशी साहित्यकृती. पण त्या महाकाव्यात शतकानुशतके अशी काही भर पडत गेली आहे आणि त्याचे एवढे विकृतीकरण होत आले आहे की शेकडो उपाख्याने, शाप आणि वरांची रेलचेल, अमर्याद अतिशयोक्ती व पुनरूक्ती आणि अगणित दैवी चमत्कार हयात त्या महाकवीने उभे केलेले प्रसंग व दाखविलेला माणूस हे सगळे लोपूनचे जाते. वाल्मीकीच्या कथेला धक्का न लावता त्याने केलेले चित्तवेधक आणि हदयस्पर्शी जीवनचित्रण भौतिकतेच्या आणि रामकालीन माणसाच्या मर्यादांच्या पातळीवर आणून आधुनिक ललित गद्यात आणण्याचा हा एक प्रयत्न आहे.
View full details
ISBN No. | :42428 |
Author | :Sadashiv Athawale |
Publisher | :Shreevidya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :194 |
Language | :Marathi |
Edition | :1st/1997 |