Skip to product information
1 of 2

akshardhara

Vijaynagarcha Samrat Krushndevray (विजयनगरचा सम्राट क्रुष्णदेवराय )

Vijaynagarcha Samrat Krushndevray (विजयनगरचा सम्राट क्रुष्णदेवराय )

Regular price Rs.292.50
Regular price Rs.325.00 Sale price Rs.292.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कर्नाटक हे आपले शेजारी राज्य. तेथे पुष्कळ इतिहास घडला आहे - तो राजकीय आहे तेवढाच, किंबहुना त्याहूनही अधिक सांस्कृतिक आहे. तो घडविणा-या अनेक कर्तृतवसंपन्न व्यक्तींपैकी एक म्हणजे कृष्णदेवराय. चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून तर सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत विजयनगरच्या अनेक नरेशांनी अनेक क्षेत्रांत देशाला पुष्कळ काही दिले. कृष्णदेवराय हा त्या राज्याच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ नरेश. अर्थात, त्याच्याही काही मर्यादा होत्याच, पण त्या लक्षात घेउनही हया समा्रटाची अनेक क्षेत्रांतील बहुमोल कामगिरी जाणून घ्यायलाच हवी.

ISBN No. :42431
Author :Sadashiv Athawale
Publisher :Shreevidya Prakashan
Binding :Paperback
Pages :194
Language :Marathi
Edition :1st/1999
View full details