Skip to product information
1 of 2

Ghar (घर)

Ghar (घर)

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

घर लिहिण्याची कल्पना मनात आली ती माझे काही स्नेहांजवळ बोलून दाखवली. त्यानंतर सकाळ चे त्या वेळेचे कै. संपादक श्री. मुणगेकर यांना ती पटवण्याचे काम यमुताई भागवत आणि मालिनीबाई तुळपुळे या माझे ज्येष्ठ मैत्रिणींनी केले. तेव्हा या लेखनाला घरांपर्यंत पोचवण्याबद्दल त्यांचे माझेवर ॠण आहे. केवळ हौसेने कौटुंबिक मार्गदर्शनाचे काम मी 1970 पासुन करीत असे. त्यानंतर 1980 ते 84 पर्यंत मी युनिव्हर्सिटी विमेन्स असोसिएशन, पुणे या संस्थेकरता निवारा हे केंद्र काही सहका-यांच्या मदतीने चालवले. तसेच पुणे महिला मंडळाच्या आधार केंद्राची मी त्याच्या स्थापनेपासुन सल्लागार आहे.
ISBN No. :42434
Author :Aasha Mandle
Publisher :Shreevidya Prakashan
Binding :Paperback
Pages :160
Language :Marathi
Edition :2nd/2001 - 2nd/1986
View full details