1
/
of
2
akshardhara
Police Bharti va Lashkaratil Civilian Nokaree
Police Bharti va Lashkaratil Civilian Nokaree
Regular price
Rs.67.50
Regular price
Rs.75.00
Sale price
Rs.67.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पोलीस - शिपाई भरती आणि सैन्यदलातील सिव्हिलीयन नोक-यांसाठी पुस्तकाचे प्रयोजन केलेले आहे. महाराष्ट् राज्यात दरवर्षी शेकडो पोलीस - शिपायाची भरती केली जाते. त्यांत पुरूष गटाबरोबर महिला गटाचाही समावेश असतो. ही भरती जुलै व जानेवारी या महिन्यांत केली जाते. त्यासाठी जिल्हा सेवायोजन कार्यालय, जिल्हा समाज कल्याण अधिकारी व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडून उमेदवारांची नावे मागविली जातात. त्याशिवाय वृत्तपत्रातून पोलीस भरतीची जाहीर सूचनाही दिली जाते. सध्या पोलीस भरतीसाठी कमीत कमी 10 वी पास ही शैक्षणिक पात्रता शासनाने ठेवलेली आहे.
| ISBN No. | :42437 |
| Author | :Bhausaheb Nimgirikar |
| Publisher | :Shreevidya Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :265 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/1996 |
