Skip to product information
1 of 2

akshardhara

Vedya Mana Talmalshi (वेड्या मना तळमळशी)

Vedya Mana Talmalshi (वेड्या मना तळमळशी)

Regular price Rs.72.00
Regular price Rs.80.00 Sale price Rs.72.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

देशाच्या स्वातंत्र चळवळीत निरनिराळया पक्षांत राहून ज्यांनी काम केले अशा देशभक्तांची आणि कार्यकर्त्यांची आत्मचरित्रे आज मराठी भाषेत विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. भारताच्या अन्य भाषांच्यामध्येही ती तितक्याच संख्येने उपलब्ध असावीत. स्वातंत्रपूर्व काळात अशी एक सामान्य धारणा होती की, आत्मचरित्रे ही थोर, राष्ट्रीय उंचीच्या लोकोत्तर नेतेमंडळींनीच लिहावीत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवनात सांगण्यासारखे विशेष काही असणार नाही.
ISBN No. :42439
Author :Vamanarao Kulkarni
Publisher :Shreevidya Prakashan
Binding :Paperback
Pages :253
Language :Marathi
Edition :1st/1989
View full details