Parikrama - 3 (परिक्रमा - ३)
Parikrama - 3 (परिक्रमा - ३)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
परिक्रमा चा तिसरा खंड साकारण्याचे संपूर्ण श्रेय केवळ दोन माणसांचे! श्री. मधुकाका कुलकर्णी व त्यांचे पुत्र श्री. उपेंद्र कुलकर्णी हयांचे. कारण परिक्रमा चे पहिले दोन खंड प्रकाशित झाल्यावर तिसरा खंड काढावा, असे मला खरोखरच वाटले नाही आजही वाटत नाही. यास अनेक कारणे आहेत. दर दिवसशी जग बदलत आहे... केवळ घटनांमुळे नव्हे अथवा आंतरराष्ट्रीय करार - मदारांमुळे नव्हे तर जगातील भूगोलही बदलत आहे.
ISBN No. | :42441 |
Author | :Lata Raje |
Publisher | :Shreevidya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :289 |
Language | :Marathi |
Edition | :1st/1993 |