akshardhara
Rajkumari Diyana (राजकुमारी डायना)
Rajkumari Diyana (राजकुमारी डायना)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
राजकुमारी डायना ही प्रथम स्त्री आहे, माता आहे आणि नंतर, राजकुमारी आहे, प्रिन्सेस ऑफ वेल्स आहे. पण राजघराणे हे विसरले.पती चार्ल्स हे विसरला. आणि त्यांनी डायनाकडे फक्त राजकुमारी म्हणून पाहिले, राजघराण्याला वारस मिळण्याचे साधन म्हणून पाहिले, आणि मग सर्व महाभारत घडले. डायनाचे चरित्र हे पद आणि व्यक्ती यामधील संघर्ष आहे. जग बदलले काळ बदलला. व्यक्ती बदलल्या. पण राजघराणे बदलले नाही. आधुनिक झाले नाही. त्यामुळे तयार झाली कथा डायनाची, तिच्या संघर्षाची. डायनाचा विवाह म्हणजे एक परीकथा होती. डायनाचे वैवाहिक जीवन म्हणजे तिघांची गर्दी होती. त्यात दोन त्रिकोण होते. डायनाचे वैवाहिक जीवन म्हणजे तिघांची गर्दी होती. त्यात दोन त्रिकोण होते. काहींना डायनाची कथा ग्रीक शोकांतिकेसारखी वाटते.
ISBN No. | :42444 |
Author | :R S Saraf |
Publisher | :Shreevidya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :103 |
Language | :Marathi |
Edition | :1st/1996 |