Skip to product information
1 of 2

akshardhara

Bhagwan (भगवान )

Bhagwan (भगवान )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ज्या दगडांनी स्वामींना ठेचून मारले, त्याच दगडांचा उपयोग करून स्वामींचे भव्य स्मारक उभे राहिले. संभोगातून संस्कृतीचा मार्ग दाखविणा-या भगवान स्वामी विजयानंदांची ही जबरदस्त कहाणी. पाश्‍चात्यांच्या जगात भौतिक समृध्दी आह. पण त्याचबरोबर चिरसौख्याकरता तळमळणारे आत्मेही आहेत. स्वामींनी हे ओळखले आणि न वित्तेण तर्पणीयो हि मनुष्य: हे भौतिकवाद्यांना पटवून दिले. स्वामींचा शिष्यगण वाढला. उद्योजकांपासून तर भांडवलदारांपर्यंत, शास्त्रज्ञांपासून तर जनतेला वेड लावणा-या गायकांपर्यंत, प्रधानमंत्रयापासून तर माफियांपर्यंत आपल्या वशीकरणाने खेचून घेणा-या स्वामी विजयानंदांवरील या कादंबरीचे वैशिष्टय आहे.
ISBN No. :42445
Author :Ram Saraf
Publisher :Shreevidya Prakashan
Binding :Paperback
Pages :237
Language :Marathi
Edition :1st/1995
View full details