Skip to product information
1 of 2

akshardhara

Shodha (शोध)

Shodha (शोध)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

फिक्या निळया रंगाचा, थोडासा सुरकुतलेला जुना शर्ट आणि जुनीच, त्या शर्टाला न शोभणारी तपकिरी छटा असलेली पँट अशा वेशात हेमंत थत्ते सायकलवरून ऑफीसच्या गेटपाशी उतरला. ऑफीसच्या सायकल स्टँडला सायकल लावून, कुलूप घालून तो ऑफिसच्या दारापाशी आला. चेह-यावरचा मानेवरचा घाम रूमालानं पुसत, हातातलीतपकिरी रंगाची रेक्झिनची बॅग संभाळत तो अनिच्छेनंच ऑफिसच्या कोंदट वातावरणात शिरला.
ISBN No. :42448
Author :Anil Damle
Publisher :Shreevidya Prakashan
Binding :Paperback
Pages :280
Language :Marathi
Edition :1st/1991
View full details