Skip to product information
1 of 2

akshardhara

Balanche Aajar v shalyachikitssa (Operation)

Balanche Aajar v shalyachikitssa (Operation)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

खरेतर संवाद हा कुठल्याही नात्याचा पायाच. आमच्या डॉक्टरी पेशाततरं संवादाचे महत्व फार प्रकर्षाने जाणवते. एखादा युनिव्हर्सिटीत गोल्ड मेडल मिळवलेला डॉक्टरही पेशंटशी सुसंवाद साधण्यात अपयशी ठरला, तर आयुष्यात प्रगती करू शकत नाही. याउलट, एखादा विषयाची साधारण जाण असलेला : पण उत्तम संभाषण कौशल्य असलेला त्याचा सहकारी पेशंटना आपलेसे करण्यात यशस्वी होतो, हा वैद्यकशास्त्रातील अनुभव खूप बोलका आहे.
ISBN No. :42472
Publisher :Shreevidya Prakashan
Binding :Paperback
Pages :89
Language :Marathi
Edition :1st/2011
View full details