Skip to product information
1 of 2

akshardhara

Sansad Tewha Ani Ata (संसद तेव्हा आणि आता)

Sansad Tewha Ani Ata (संसद तेव्हा आणि आता)

Regular price Rs.112.50
Regular price Rs.125.00 Sale price Rs.112.50
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

भारतीय घटनेच्या शिल्पकारांच्या डोळ्यांसमोर वेस्ट मिन्स्टर मॅडेल असले तरी येथील संसद म्हणजे ब्रिटनमधील ससंसदेची प्रतिकृती कधीच नव्हती. जगातल्या सर्व ससंदांची जननी समजली जाणारी ब्रिटनमधील संसद आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. तिला जशी उतरती कळा लागलेली आहे तशीच भारतीय संसदेला लागली आहे. पन्नाशी उलटलेल्या भारतीय संसदेचे सुरवातीचे रुप आणि २००४ सालच्या अखेरीस लेखकाला दिसलेले रुप या पुस्तकात रेखाटले आहे.

ISBN No. :4279
Author :Y D Phadke
Publisher :Akshar Prakashan
Binding :Paperback
Pages :143
Language :Marathi
Edition :1st/2006
View full details