Prayan (प्रयाण)
Prayan (प्रयाण)
Regular price
Rs.198.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.198.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गेल्या काही वर्षांतील प्रमुख कथाकारांमध्ये सानिया हे नाव आपल्या अनोख्या शेलीमुळे लक्ष वेधून घेणारं आहे. सानियांच्या कथा स्त्री - व्यक्तिरेखांना प्राधान्य देणाऱ्या असून, समाजातील विविध स्तरांतील स्त्रियांच्या भावभावनाचं, स्वभाववेशिष्टयाचं चित्रण करतात. त्यांच्या कथातील नायिका या कोणी असामान्य व्यक्तीमत्व असणार्या नाहीत परंतु चारचौघींच्या वेगळ्या आहेत. मनाने, आचरणाने आणि विचारपध्दतीनेही त्यांच्या नायिका स्वतंत्रपणे विचार करणार्या, काहीशा जगावेगळ्या जगणार्या आहेत. प्रसंगी समाजाने ठरवलेल्या पारंपारिक स्त्री व्यवस्थेला धुडकावणार्या आहेत. मानवी नातेसंबंध, भाव - भावना, आनंद - दु:ख यांच्या शोधाचं चित्रण सानियांच्या कथांतून दिसत.
ISBN No. | :9788186144997 |
Author | :Saniya |
Publisher | :Menaka Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :244 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2009 - 1st/1997 |