Sampurna Dhyan (संपूर्ण ध्यान)
Sampurna Dhyan (संपूर्ण ध्यान)
Regular price
Rs.175.50
Regular price
Rs.195.00
Sale price
Rs.175.50
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
उर्वरित अर्धं आयुष्य कसं जगावं ,हे जाणून घेण्यासाठी निम्मं आयुष्य देऊ शकता का?आपण आपल्या जवळची अर्धी रक्कम हे जाणून घेण्यासाठी खर्च करू शकता का,ज्यामुळे उरलेली अर्धी रक्कम कशी खर्च करावी,हे समजेल? या दोन्ही प्रश्नांची उत्तर जर ’होय’ असतील ,तर तुमच्या हातात असणारं पुस्तक म्हणजे तुमची आद्य आवश्यकता आहे.आपण प्रस्तुत पुस्तकाचा संपूर्ण लाभ घ्या.पण जर या दोन्ही प्रश्नांची उत्तर ’नाही’ अ असतील ,तर मात्र या पुस्त्काची तुम्हाला नितांत गरज आहे.
ISBN No. | :4443 |
Author | :Sirshree |
Publisher | :Wow Publishings Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :240 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2017 - 1st/2016 |