NaN
/
of
-Infinity
akshardhara
Sad Ghalato Kabir (साद घालतो कबीर)
Sad Ghalato Kabir (साद घालतो कबीर)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 274
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Meena Takalkar
ओशो हे नेहमीच ताजेतवाने अशा धार्मिकतेचे प्रथम पुरूष. सर्वस्वी अनोखे ज्ञानी, गूढवादी. कबीरांचे ’दोहे’ म्हणजे मानवी जीवनाच्या विविध रूपांची विणलेली शालच! एक एक धागा म्हणजे जीवनमूल्यांचा एक एक पैलू! प्रेम, स्वप्न, सत्य, अहंकार, पद, प्रतिष्ठा, सतीप्रथा यांचा चपखल उदाहरणांसह तपशील ही कबीरांची खासियत. कबीरांचे हे वैशिष्टय फार विचारपूर्वक ’ओशो’ आपल्याला रसाळ विवेचनातून उलगडून दाखवतात. वर्तमानात जगायला शिकत भविष्यावर नजर ठेवायला सांगणारे कबीर संसारात राहून मुक्त होण्याचं सूत्रं सांगतात. परमेश्वराच्या या विश्वापसा-यात ’आपलं’ काही नाही. जे आहे ते ’त्याचं’ आहे म्हणूनच आपल्यानंतर जे उरतं तेच ’सत्य’. गुरूची महती सांगताना ’गुरू हा परमेश्वराजवळ पोहोचण्याचा संकेत आहे’ असं सांगणारे कबीर अखेर म्हणतात, ’मी पूर्णत: परमेश्वराला मिळवलं आहे.’ ’कहै कबीर मै पूरा पाया!’
View full details
ISBN No. | :9788184980332 |
Author | :Osho |
Translator | :Meena Takalkar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :274 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |