Skip to product information
1 of 2

Meerechi Madhushala (मीरेची मधुशाला)

Meerechi Madhushala (मीरेची मधुशाला)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 156

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Swati Chandorkar

मीरा म्हणजे भक्ती. भक्तीने परमात्मा साध्य करणारे अनेक आहेत आणि तरीही मीरा वेगळी आहे. का? ओशो सांगतात की भक्तिसाराची इतकी पारदर्शकता मीरामध्ये आहे, की ही पारदर्शकताच तिचं वेगळेपण सिद्ध करते. मीरा कृष्णमय आहे हे कुणी नव्याने सांगायला नको. पण आपण तिची भक्ती बघून मीरामय होऊन जातो हे निश्चित. भक्तिमार्ग हा सर्वांत कठीण मार्ग. न दिसणा-या परमात्म्यावर तन, मन, भान विसरून प्रेम करणं, स्वत:ला त्याच्यावर सोपवून देणं हे कठीणच आणि म्हणूनच मीराचं कॄष्णासाठी केलेलं समर्पण अनमोल आहे. यमक जुळतंय की नाही याची विवंचना न करता जे हदयातून उमटत गेलं असं ते काव्य, गीत, भजन आजही आपल्या हदयाला भिडतात आणि मीरा म्हणते ’मैं तो प्रेम दिवानी’. हा तिचा भाव, ही तिची भावदशा आपल्यालाही भारावून टाकते.
ISBN No. :9788184981698
Author :Osho
Translator Swati Chandorkar
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :156
Language :Marathi
Edition :Latest
View full details