Skip to product information
1 of 2

akshardhara

Shiv Sutra Part 2 (शिवसूत्र भाग २ )

Shiv Sutra Part 2 (शिवसूत्र भाग २ )

Regular price Rs.120.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.120.00
-20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 158

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Dr. Vrushali Patwardhan

बीजासारखे रुजा आणि वॄक्षासारखे व्हा. थेंबासारखे, लाटेसारखे जा आणि सागरासारखे व्हा. बुडून जा! विरून जा! मिसळून जा! आत्म-सरोवरात, सर्वस्वानं एकरूप होऊन जा; म्हणजे तुम्ही महासागर व्हाल! विशाल व्हाल! मग तुम्हाला कुठलीच सीमा नाही, कुठलंच दु:ख नाही, वेदना नाही. मग तुम्ही दीनवाणे नाही, दरिद्री नाही. मग तुम्ही असाल समॄद्ध-संपन्न, सम्राट. परमेश्वराची सगळी रूपं तुमची आहेत. मग तुम्ही ’तुम्ही’ नाही; तुम्ही परमेश्वर आहात!
ISBN No. :9788184981728
Author :Osho
Translator Dr. Vrushali Patwardhan
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :158
Language :Marathi
Edition :Latest
View full details