1
/
of
2
akshardhara
Javaibapunchya Goshti (जावईबापूंच्या गोष्टी)
Javaibapunchya Goshti (जावईबापूंच्या गोष्टी)
Regular price
Rs.126.00
Regular price
Rs.140.00
Sale price
Rs.126.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: D. M. Mirasdar
Share
Publisher: Mehta Publishing House
Pages: 64
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
जावईबापू म्हणजे राजबिंडेच! पण त्यांच्या डोक्यात काय भरले होते, कुणास ठाऊक! कांदेबटाटे की नर्मदेतले गोटे? अशा ह्या उडाणटप्पू जावईबापूंचे एकदाचे लग्न झाले. दिवस पालटू लागले. दिवाळी आली. आणि जावईबापूंना सासऱ्यांकडून दिवाळसणाचे आमंत्रण आले. वडिलांनी त्याला सांगितले, “तू त्यांचा जावई आहेस ना? दिवाळसण गेण्यासाठी त्यांनी तुला बोलावलं आहे.” जावईबापूंच्या रिकाम्या डोक्यात एकदम बत्ती पेटली.
| ISBN No. | :9788184982176 |
| Author | :D M Mirasdar |
| Publisher | :Mehta Publishing House |
| Binding | :Paperback |
| Pages | :60 |
| Language | :Marathi |
| Edition | :2015 - 1989 |
