Skip to product information
1 of 2

akshardhara

We The Nation (वुई दि नेशन )

We The Nation (वुई दि नेशन )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages: 294

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

निद्रिस्त महाशक्ती’ असे ली कुआन यू यांनी भारताचे वर्णन केले होते. समाजवादाची नशा ओसरल्यामूळे, सुदैवाने भारत दीर्घ निद्रेतून हळूहळू जागा होत आहे. त्यामूळे लवकरच तो आंतरराष्ट्रीय पटावर आपले न्याय्य स्थान संपादन करील,असा विश्वास वाटतो. भारताचे दुखणे काय आहे, त्याच्यापाशी केवढी उदंड क्षमता आहे, त्याला केवढा वैभवशाली वारसा लाभलेला आहे, इतिहास आणि निसर्ग या दोन्ही बाबतींत तो किती समृध्द आहे, याचे अत्यंत मार्मिक विवेचन या पुस्तकात करण्यात आलेले आहे.
ISBN No. :9788177667165
Author :Nani Palkhiwala
Publisher :Mehta Publishing House
Translator :V. S. Walimbe
Binding :Paperback
Pages :294
Language :Marathi
Edition :Latest
View full details