1
/
of
2
akshardhara
Lahani (लहानी)
Lahani (लहानी)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
फार अंधुक अंधुक आठवतेय. आठवणार तरी कसे? माझे वयच मुळी पावणेतीन वर्षांचे होते. पण तरी काहीतरी विसरायला होत नाहीत. आमचे अजोळ वाईला हल्ली प्राज्ञपाठशाळेचे जे दोन वाडे आहेत, त्यांपैकी एक माझे आजोबांचा, म्हणजे आईच्या वडिलांचा होता. आम्हा तिघी मुलींना घेउन आई माहेरी आली होती. धाकटी बहीण विमल तीन महिन्यांची, मधली कमल दीड वर्षाची आणि तिच्याहून एक वर्षाने मोठी मी.
| ISBN No. | :4974 |
| Author | :Durga Bhagwat |
| Publisher | :Sarita Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :94 |
| Language | :Marathi |
| Edition | :2nd/2003 - 1st/1980 |
