1
/
of
2
akshardhara
Ganyogi (गानयोगी)
Ganyogi (गानयोगी)
Regular price
Rs.585.00
Regular price
Rs.650.00
Sale price
Rs.585.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
लेखिका, संशोधिका आणिह लघुपटनिर्माती म्हणून अंजली कीर्तने प्रसिध्द आहे. कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णन, चरित्र, संशोधनपर लेख, अनुभवकथन अशा विविध प्रकारच्या वाड्.मयप्रकारांतून तिनं स्वत:ला अभिव्यक्त केलं आहे. काही वर्षांपूर्वी अंजलीनं संशोधनपत्र लघुपटनिर्मितीच्या क्षेत्रातही पदार्पण केलं आणि मोजकेच पण दर्जेदार असे संशोधनात्मक लघुपट निर्माण केले.
ISBN No. | :5002 |
Author | :Anjali Kirtane |
Publisher | :Navachaitanya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :503 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2010 |
Share

