The Satan Bug (द सटन बग)
The Satan Bug (द सटन बग)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
त्या लष्करी संशोधन केन्द्राभोवती ६०० फूट रुंदीचा मोकळा पट्टा. त्यानंतर अत्यंत उच्च दाब असलेल्या पाच विजेच्या तारा. त्यानंतर काटेरी तारांचे दुहेरी कुंपण. बाहेरच्या जगापासून ते संशोधन केन्द्र वेगळे झाले होते. पण इतके असूनही त्या केन्द्राच्या `ई' इमारतीमध्ये असलेल्या एका कुलूपबंद दारापलीकडे एक शास्त्रज्ञ मृत झाला होता.
ISBN No. | :9788184980714 |
Author | :Ashok Padhye |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Ashok Padhye |
Binding | :Paperback |
Pages | :306 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2009 |