The Testament (द टेस्टामेंट)
The Testament (द टेस्टामेंट)
Regular price
Rs.495.00
Regular price
Rs.550.00
Sale price
Rs.495.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गाभा अंधाराचा अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतातल्या, अत्याधुनिक, नावीन्यपूर्ण सजावटीच्या आपल्या छानदार ऑफिसमध्ये अमेरिकेतला एक मान्यवर, अतिश्रीमंत, पण अतिशय रागीट असा वृद्ध उद्योगपती, ट्रॉय फेलन, आपलं मृत्युपत्र लिहीत होता. त्याचा मृत्यू पुढे काही तासांवरच होता. त्याला त्याच्या मुलांना, त्याच्या सोडचिठ्ठ्या दिलेल्या बायकांना आणि जवळपासच्या बगलबच्च्यांना एक संदेश द्यायचा होता, की ज्यामुळे एक अत्यंत गुंतागुंतीचा खटला न्यायालयात उभा राहणार होता.
View full details
ISBN No. | :9788177669596 |
Author | :John Grisham |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Vishwanath Kelkar |
Binding | :Paperback |
Pages | :483 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2008 |