akshardhara
Cutting Free (कटिंग फ्री)
Cutting Free (कटिंग फ्री)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एका उच्चभ्रू पाकिस्तानी महिलेचं विलक्षण अनुभवकथन
| ISBN No. | :9788184980677 |
| Author | :Salma Ahmad |
| Publisher | :Mehta Publishing House |
| Translator | :Supriya Vakil |
| Binding | :Paperback |
| Pages | :258 |
| Language | :Marathi |
| Edition | :2013 |

नमस्कार अक्षरधारा बुक गॅलरी
तुम्हाला सूचित करू इच्छितो की,
मला माझी ऑर्डरची पूर्ण 14 पुस्तकं मिळाली
पण त्यात तुम्ही मला तुमच्या आसाराम बापूंचे पुस्तक फ्री मद्धे पाठवून दिलात...
जे मी ऑर्डर केलं नव्हतं...
कायद्याने दोषी असणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही आमच्या ऑर्डरमद्धे त्यांचे अंक पाठवून काय बोलायचं आहे तुम्हाला ?
आणि हे अंक पाठवताना तुम्ही मला याची सूचना दिली होती का ? मला न विचारता अशा कोणत्याही व्यक्तींची आपण का म्हणून पुस्तक पाठवता ?
पुढील ऑर्डरला तुम्ही राम रहीमची पण पाठवाल, कॅप्टन खरात बाबा की जय अशी पण पुस्तक पाठवायला तुम्ही कमी करणार नाही.
पैसा भेटला म्हणून आपण कुणाचं देखील प्रसार आणि प्रचार करावा इतकं आपण खालच्या दर्जाचं असू नये..
तुम्हाला एवढचं जर फ्री मद्धे पुस्तक वाटायची असतील, समाजात प्रबोधन करायचं असेल, जनजागृती करायची असेल तर फुले, शाहू,महात्मा,आंबेडकर यांची पुस्तकं मोफत पाठवून दाखवा..
दिपेश तेरवणकर.
भटवाडी, घाटकोपर.