Skip to product information
1 of 2

akshardhara

Shantaram (शांताराम )

Shantaram (शांताराम )

Regular price Rs.895.50
Regular price Rs.995.00 Sale price Rs.895.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

दूर देशाहून आलं होतं एक गोरं पाखरू. पळून आलं होतं. तुटलं होतं माणसांपासून...मातृभूमीपासून...जगण्यापासूनच ! मागावर असलेले पोलीस आणि स्वत:च्या डागाळलेल्या आयुष्याची लाज वाटणारं मन यापासून त्याला पळून जायचं होतं... लपून राहायचं होतं. ते उतरलं होतं मुंबईत. अंधारी, काळी, कलकलाटाची दुनिया, पिचलेली... तरीही ताठ उभ्या कण्याची ! क्षणात नरडीचा घोट घेणारी, क्षणात प्रेमाची पाखर घालून पोटाशी कवटाळणारी !

ISBN No. :9788184980530
Author :Gregri David Roberts
Publisher :Mehta Publishing House
Translator :Aparna Velankar
Binding :Hard Bound
Pages :1412
Language :Marathi
Edition :1st/2010
View full details