Skip to product information
1 of 2

Dadasaheb Phalke (दादासाहेब फाळके)

Dadasaheb Phalke (दादासाहेब फाळके)

Regular price Rs.148.50
Regular price Rs.165.00 Sale price Rs.148.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

दादासाहेब दत्ताचे निस्सिम उपासक होते. त्यांच्या अभ्यासिकेत दत्ताचा एक भला मोठा फोटो टांगलेला असे. तो फोटो, त्या फोटोतील तो दत्त म्हणजे दादासाहेबांना आपली प्रेरणा वाटे. यामुळेच कोणत्याही नव्या कार्याची सुरूवात करण्यापूर्वी सर्वात् प्रथम ते आपल्या अभ्यासिकेतील त्या दत्ताच्या फोटोची मनोभावे आराधना करीत.
ISBN No. :5093
Author :Isak Mujawar
Publisher :Navachaitanya Prakashan
Binding :Paperback
Pages :168
Language :Marathi
Edition :1st/2010
View full details