Skip to product information
1 of 2

Tarihi Yeto Vas Phulanna (तरीही येतो वास फुलांना)

Tarihi Yeto Vas Phulanna (तरीही येतो वास फुलांना)

Regular price Rs.126.00
Regular price Rs.140.00 Sale price Rs.126.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भावकविता ही काही विशिष्ट संदर्भांतच रचली गेलेली असते आणि त्या संदर्भांतच ती कृतार्थ होत असते. हे संदर्भ त्या कवितेवरूनच कळून येत नसले, तर अन्य मार्गांनी जाणून घ्यावे लागतात. ते नीट उमगले नाहीत, तर साहजिकच ती कविता दुर्बोध होते. मर्ढेकरांच्या कित्येक कवितांत याचा पुरा प्रत्यय येतो. मर्ढेकरांचा काळ आणि त्यांचे जीवन यांच्या संदर्भांतच त्यातील प्रतिमा खुलू- बोलू लागतात.

ISBN No. :8174341420
Author :M V Dhond
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :178
Language :Marathi
Edition :1st/1999
View full details