NaN
/
of
-Infinity
akshardhara
Family (फॅमिली)
Family (फॅमिली)
Regular price
Rs.375.20
Regular price
Rs.560.00
Sale price
Rs.375.20
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 365
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Sunanda Amarapurkar
एकत्र कुटुंबामुळे वाढणारं बळ आणि येणारे ताण. सत्तासंघर्ष, निरपेक्ष आणि सापेक्ष माया-ममता, परंपरा पाळण्याचे आणि संस्कृती राखण्याचे प्रयत्न हे सारं आपल्यासमोर घडल्यासारखं वाटतं आणि पाश्र्वभूमीवर जाणवत राहतो स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बदलत गेलेल्या सामाजिक परिस्थितीचा, बदलत्या व्यावसायिक, धार्मिक आणि नैतिक कल्पनांचा धावता आलेख. ‘फ़ैमिली’मधली माणसं आपल्यातली, ओळखीची वाटतात. तिथेच राहून आपल्याशी गप्पा मारल्यासारखी लेखिका हकिगत सांगत जाते आणि आपण त्यात गुंतून राहतो.
View full details
ISBN No. | :9788184980585 |
Author | :Manju Kapur |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Sunanda Amarapurkar |
Binding | :Paperback |
Pages | :365 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2009 |