Skip to product information
1 of 2

akshardhara

Samrajya Burkhyamagche (साम्राज्य बुरख्यामागचे)

Samrajya Burkhyamagche (साम्राज्य बुरख्यामागचे)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

११ सप्टेंबर २००१ -प्रकाशाला लागले ग्रहण! न्यूयॉर्कमधील वल्र्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या भावंडांप्रमाणे असलेल्या टॉवर्सवर दोन विमानांनी धडक दिली आणि केवळ त्या देशावरच नव्हे तर सा-या जगावर भीतीचं सावट पसरलं... मानवतेवर प्रेम करणा-यांची मनं होरपळून निघाली. कारमेन बिन लादेननं जिनिव्हात ही भयंकर बातमी ऐकली आणि ती सुन्न झाली.

ISBN No. :8177667483
Author :Carmen Bin Laden
Publisher :Mehta Publishing House
Translator :Avinash Darpa
Binding :Paperback
Pages :170
Language :Marathi
Edition :1st/2007
View full details