1
/
of
2
akshardhara
Badala (बदला )
Badala (बदला )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आल्फ्रेड हिचकॉक हे नाव जरी नुसतं घेतलं तरी त्याच्या रहस्यकथांचा आलेख डोळयांसमोरून सरकू लागतो. हिचकॉकला रहस्यमय कथानकांचं वेड होतं. म्हणूनच त्यानं एकापेक्षा एक सरस अशा अनेक रहस्यपटांची निर्मिती केली. मेंदूला झिणझिण्या आणणारा ’सस्पेन्स’ हे त्याचं खास वैशिष्टय होतं. अशाच काही चित्तवेधक कथांचा हा संग्रह आणि खून, कट, कारस्थान, शह, काटशह यांनी ओतप्रोत भरलेल्या या धक्कांतिका तुम्ही वाचायला घेतल्या की हा कथासंग्रह तुम्हाला खाली ठेववणार नाही. हिचकॉकच्या या कथांचा हा नजराणा आपल्या चित्तवेधक शैलीत सादर केला आहे नामवंत रहस्यकथा लेखक श्री. विजय देवधर यांनी!
ISBN No. | :5109 |
Author | :Vijay Deodhar |
Publisher | :Navachaitanya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :176 |
Language | :Marathi |

