Savar Re ! - Bhag 3 (सावर रे ! - भाग ३)
Savar Re ! - Bhag 3 (सावर रे ! - भाग ३)
Regular price
Rs.153.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.153.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
श्री प्रवीण दवणे, हे नाव मराठी रसिकांना केवळ परिचित नव्हे, तर प्रियही झालेले आहे. गेल्या दशकात पुढे आलेल्या कवींमध्ये त्यांना सन्मानाचे स्थान लाभलेले आहे. अतिशय तरल अशी संवेदना, लालीत्यपूर्ण शैली आणि जीवनाच्या मूलभूत मूल्यांवरील अभेद्य निष्ठा, यांचा सुंदर संगम त्यांच्या काव्यात आणि काव्यात्म लेखनात झालेला आहे. काव्य हा त्यांचा व्यवसाय नसून जीवनधर्म आहे. अशा वृत्तीचे लेखकच साहित्यात मोलाची भर घालू शकतात. - वि. वा. शिरवाडकर
View full details
ISBN No. | :5117 |
Author | :Pravin Davane |
Publisher | :Navachaitanya Prakashan |
Binding | :Paper Bag |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :2012/06 - 8th/2003 |