Skip to product information
1 of 2

Baki Shillak (बाकी शिल्लक)

Baki Shillak (बाकी शिल्लक)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Jaywant Dalvi

Publisher: Navchaitanya Prakashan

Pages: 232

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

दळवी म्हणत असत की मी मनातलं बोलत नाही कुणाकडे आणि डायरीसुध्दा लिहित नाही. मला वाटतं की माझे जे काही बरेवाईट गुण ते सारे माझ्या साहित्यात आले आहेत. मानसिक कोंडमा-याचा निचरा साहित्यातच अधिक होतो व म्हणूनच ज्याला मी खरा कसा आहे याचं कुतुहल आहे, त्याला मी माझ्या साहित्यात अधिक सापडेल. असं कुतुहल निर्माण करणारं ’बाकी शिल्लक’ मधलं प्रथमच संग्रहिओत झालेलं हे लेखन निश्चितच दळवींच्या चाहत्यांना आवडेल.

ISBN No. :5149
Author :Jayavant Dalavi
Publisher :Navachaitanya Prakashan
Binding :Paperback
Pages :232
Language :Marathi
Edition :1st/2005
View full details