NaN
/
of
-Infinity
akshardhara
Har Ani Prahar (हार आणि प्रहार)
Har Ani Prahar (हार आणि प्रहार)
Regular price
Rs.250.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.250.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मी गुणांचा पूजक आहे. हे माझे सर्वात मोठे सामथर्य आहे. भुंगे जसे फुलांवर झेप घेतात, तसे गुण मला दिसले, की मी त्यांजवर तुटून पडतो. चांगल्या गोष्टींवर प्रेम करण्याची मला उपजत आवड आहे. सदगुणांच्या दाराशी जन्मभर मी जी माधुकरी मागितली, त्याच शिदोरीवर आजपर्यंत मी गुजराण करीत आलो आहे. गुणांची पूजा करताना एक काळ्जी घ्यावी. विभूतीपूजक होऊ नये. माझ्यामध्ये तओ दोष आहे. मी मूर्तीपूजक आहे आणि मूर्तीभंजकही आहे. सदैव ज्यांची पूजा करता येईल असे ’देव’ माणसांच्या जगात नसतात असे नव्हे! पण थोडे असतात! माझ्या विचारात, उच्चारात आणि आचारात अनेक प्रमाद झाले असतील. अजूनही होतील. पण मी जे जे केले आहे ते ते निर्भयतेने, मिजासीने आणि संतोषाने के ले आहे.
ISBN No. | :9788180860140 |
Author | :Aacharya P K Atre |
Publisher | :Parchure Prakashan Mandir |
Binding | :Paper Bag |
Pages | :241 |
Language | :Marathi |
Edition | :2009/11 - 1st/2009 |