Skip to product information
1 of 2

Chicken Soup For The Soul (Part - 4) (चिकन सूप फॉर द सोल (भाग – ४))

Chicken Soup For The Soul (Part - 4) (चिकन सूप फॉर द सोल (भाग – ४))

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

’चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकाच्या पहिल्या तीन भागाप्रमाणे या चौथ्या भागात जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन हयांनी देशविदेशातनं, आत्मबळ वाढवणा-या नव्या कथा मागवून त्यांची मेजवानीच वाचकांना दिली आहे. प्रेम शिकवणूक, पालकत्त्व, बुद्धिमत्ता, अडचणींवर मात, स्वप्नपूर्ती, मॄत्यू, वाइटातनं चांगलं शोधण्याची कला अशा प्रत्येकाच्या जिव्हाळयाच्या विषयांशी निगडित असलेल्या हदयस्पर्शी कथांचा नवा ठेवा या चौघांनी मिळून वाचकांसमोर उलगडला आहे. या कथांवर मनन-चिंतन करून तुम्हा-आम्हा सर्वांचाच जीवनाकडे बघण्याचा दॄष्टिकोन बदलून जाईल आणि बिकट सदय:परिस्थितीमध्ये अशाच परिवर्तनाची निकडीची आवश्यकता आहे, याबद्दल वादच नाही. At Chicken Soup for the Soul we receive thousands of stories every year for our books. These stories are the foundation of everything we do. They have inspired our other products and established the values we run our company by. With these stories, our publisher and Editor-in-Chief Amy Newmark, and her team put out about a dozen new titles every year. Click here to see our over 250 books

ISBN No. :9788184981971
Author :Jack Cenfield
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :286
Language :Marathi
Edition :2011 /01 - 1st/2011
View full details