Skip to product information
1 of 2

akshardhara

Chicken Soup For The Soul At Work (चिकन सूप फॉर द सोल अट वर्क)

Chicken Soup For The Soul At Work (चिकन सूप फॉर द सोल अट वर्क)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
माणसं काम करताना पाटया टाकतात असं जरी दिसत असलं तरी सर्वसामान्य माणूस प्रसंगी प्राणही पणाला लावून अंत:करणपूर्वक, सेवावॄत्तीनं काम करतो. त्या कामाचं कार्यात रूपांतर होतं. त्याचा आदर, गौरव अभिनव पद्धतीनं करण ही उदात्त कार्यसंस्कॄती. अनुभवांच्या खजिन्यातून इथे उलगडत जाते अनोखी कार्यप्रणाली. साहस, करुणा आणि प्रेरणा देणा-या, मनाला तरतरी आणि जगायला बळ देणा-या मनाला तरतरी आणि जगायला बळ देणा-या त्या अनुभवांना सलाम!
ISBN No. :9788184980639
Author :Jack Cenfield
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :221
Language :Marathi
Edition :2010/08 - 1st/2009
View full details