1
/
of
1
akshardhara
Brash Mailej ( ब्रश माइलेज )
Brash Mailej ( ब्रश माइलेज )
Regular price
Rs.387.00
Regular price
Rs.430.00
Sale price
Rs.387.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एका चित्रकाराची ही सुरेल रंगतदार आत्मकथा आहे.. रंगांच्या समृध्द दुनियेत वावरणार्या एका मनस्वी कलावंतान आपल्या जडण घडणीचे, सोसलेल्या उपेक्षेची आणि मिळालेल्या यशाची मोकळेपणान सांगितलेली ही श्रावणीय कथा आहे.. कुंचल्याच्या साक्षीन रंगरेषांची शिखर पादाक्रांत करणार्या एका रंगयात्रिकान अनुभवलेल्या जीवनसंगीताच हे अनोख दर्शन आहे...
ISBN No. | :9788174343611 |
Author | :Ravi Pranjape |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :245 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |
Share
