Skip to product information
1 of 2

akshardhara

Anandacha Passbook (आनंदाचं पासबुक )

Anandacha Passbook (आनंदाचं पासबुक )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Out of stock


Author:

Publisher:

Pages: 312

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

खुमासदार अत्रे, पु.ल. एक आनंदयात्रा, नंदादीप–वि.स. खांडेकर, साहित्यिक सावरकर, गोनीदां-एक झंझावात, व्यंकटेश माडगुळकरांची गोष्ट, मिरासदारी, शरद तळवलकर–गुदगुल्या असे हजारो कार्यक्रम पत्नीसमवेत करून ज्येष्ठ लेखकांचे साहित्य व जीवन रसिकांपर्यंत पोहोचविले. असं हे आनंददायी घटनांचं समृद्ध लिखाण आहे. ज्याला आयुष्यात मोठं व्हावंसं वाटतं, यशस्वी व्हावंसं वाटतं, आनंदी रहावं वाटतं; त्याला हे पुस्तक नक्कीच प्रेरणा देईल.
ISBN No. :9788184982022
Author :Shyam Bhurke
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :312
Language :Marathi
Edition :1st/2011
View full details