1
/
of
2
akshardhara
Swagat (स्वगत)
Swagat (स्वगत)
Regular price
Rs.108.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.108.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 147
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:P L Deshpande
भारतावर प्रेम करणार्या कुठल्याही माणसाचे अंत:करण हेलावेल अशा आपल्या आवाहनात जयप्रकाश इंदिराजींना म्हणतात - “तुम्हाला ठाऊक आहे की, माझं वय झालं आहे. माझं जीवितकार्य संपलेलं आहे आणि प्रभा गेल्यानंतर ज्याच्यासाठी जगावं असं काहीही नाही आणि कोणीही नाही. माझं शिक्षण संपल्यानंतरमी माझं सारं आयुष्य कसलीही अपेक्षा न बाळगता देशाला वाहिलेलं आहे. तेव्हा तुमच्या राजवटीतला एक कैदी म्हणून मी सुखानं मरेन. अशा एका माणसाचा सल्ला तुम्ही ऐकाल का? ह्या देशाच्या शिल्पकारांनी - त्यांत तुमचे वडीलही आहेत - जी पायाभरणी केली ती कृपा करून उद्ध्वस्त करू नका. तुम्ही स्वीकारलेल्या मार्गावर कलह आणि यातना यांखेरीज काहीही नाही. तुम्हाला थोर परंपरा, उदार मूल्यं आणि प्रत्यक्ष कार्यान्वित असलेल्या लोकशाहीचा वारसा लाभलेला आहे. त्याचा केविलवाणा विध्वंस मागं ठेऊन जाऊ नका. कारण पुन्हा ते सगळं स्थिरस्थावर करायला फार काळ लागेल.”
View full details
| ISBN No. | :5305 |
| Author | :P L Deshpande |
| Publisher | :Parchure Prakashan Mandir |
| Binding | :Paperback |
| Pages | :147 |
| Language | :Marathi |
| Edition | :Latest |
