akshardhara
Natha Sampradayacha Etihas (नाथ संप्रदायाचा इतिहास )
Natha Sampradayacha Etihas (नाथ संप्रदायाचा इतिहास )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 279
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
नाथ संप्रदाय हा संपूर्ण विशाल भारतावर प्रभाव गाजवणारा संप्रदाय आहे.AQ125 या संप्रदायाने देश, काल, धर्म, वंश आणि भाषा यांच्या सीमा ओलांडून, लोकाभिमुख दॄष्टीने जनमानसाचे प्रबोधन घडवले. आत्मशुद्धी हेच आत्मसाक्षात्काराचे महाव्दार आहे, असा शतकंठांनी घोष करणारा, अधोगत भारतीय साधनेचा उद्धारकर्ता, स्त्री-शूद्रांचा त्राता, लोकभाषांचा व हिन्दू-मुस्लिम ऎक्याचा प्रथम पुरस्कर्ता, आणि भारतीय जनजीवनात आत्मोन्नतीच्या वाटेवर खेचणारा समर्थ नेता म्हणून श्री गुरू गोरक्षनाथ आणि त्याचा नाथ संप्रदाय भारतीय साधनेच्या इतिहासात चिरंजीव झाला आहे. त्या दृष्टया नेत्याची आणि त्याने प्रवर्तित केलेल्या प्रभावी संप्रदायाची ही प्रमाणशुद्ध शोधकथा.
ISBN No. | :9788186177563 |
Author | :R C Dhere |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :279 |
Language | :Marathi |
Edition | :2010/12 - 1st/2001 |