Skip to product information
1 of 2

akshardhara

Shree Aanandanayakee (श्री आनंदनायकी)

Shree Aanandanayakee (श्री आनंदनायकी)

Regular price Rs.126.00
Regular price Rs.140.00 Sale price Rs.126.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 3 left

Author:

Publisher:

Pages: 104

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

स्त्री-पुरुष-संबध हे जैविक दॄष्टया प्रथमत: कामधर्माशी निगडीत असले, तरी ते केवळ कामधर्मावर आधारले गेले तर पुरूषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्री ही काम्य वस्तू ठरते भोगवस्तू ठरते; आणि मग असीम वेदना हेच तिचे अटळ भाग ध्येय ठरते. म्हणूनच कामधर्माऎवजी प्रेमधर्माची प्रतिष्ठापना करणे हाच त्या संबंधांना निकोप, निर्मळ आणि उभयानंददायी स्वरूप देण्याचा उपाय ठरतो. या संवादी संबंधांच्या निर्मितीचा मार्ग पुन्हा दैवतांच्या आणि मिथकांच्या प्रभावी परिभाषेतून स्पष्ट करणे शक्य आहे. ’लज्जागौरी’ नंतर या सत्याचे वेधक दर्शन घेण्याची प्रगत-प्रगल्भ दिशा म्हणजे ’श्री आनंदनायकी.’

ISBN No. :9788186177860
Author :R C Dhere
Publisher :Padmagandha Prakashan
Binding :Paperback
Pages :104
Language :Marathi
Edition :2011/09 - 1st/2002
View full details