Gone With The Wind-(गॉन विथ द विंड)
Gone With The Wind-(गॉन विथ द विंड)
Regular price
Rs.720.00
Regular price
Rs.800.00
Sale price
Rs.720.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अमेरिकेत एकोणिसाव्या शतकात झालेल्या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर आकाराला आलेली ही स्कार्लेट ओ हारा आणि ऱ्हेट बटलर यांची जगावेगळी प्रेम कहाणी. स्कार्लेट!आयुष्यावर विलक्षण प्रेम करणारी आणि त्याच्या बदलत्या रुपाला ठाम निर्धाराने सामोरी जाणारी,मनस्वी आणि कणखर स्त्री!तिच्या प्रेमाचा आणि बदलत्या जीवनाचाही स्वीकार न करता येणारा निषकपट पण दुबळा अॅशले आणि तिला अंतर्बाह्य ओळखून तिच्यावर प्रेम करणारा कर्तबगार ऱ्हेट बटलर!
ISBN No. | :9789382161455 |
Author | :Margaret Mitchell |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Translator | :Varsha Gajendragadakar |
Binding | :Hardbound |
Pages | :1120 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2013 - 1st/2009 |