Skip to product information
1 of 2

akshardhara

Lokashikshak Gadagebaba (लोकशिक्षक गाडगेबाबा)

Lokashikshak Gadagebaba (लोकशिक्षक गाडगेबाबा)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
जनलोकांच्या सेवेमध्ये ईश्वराच्या पूजेचे सार आहे, हे ओळखून गाडगेमहाराजांनी डोंगराएवढे विधायक कार्य उभे केले. कीर्तन प्रबोधनाची पताका खांद्यावर घेऊन जनउद्धाराची वाट दाखविली. हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ केला तर कीर्तनात उभे राहून लोकांची मनेही स्वच्छ केली. समाजजीवनात वावरताना जे जे अनुभवले त्यातूनच जीवनाचे तत्त्व बनले. त्याच तत्त्वाचा पुरस्कार करीत गाडगेबाबांचे जीवनदर्शी तत्त्वज्ञान उदयास आले. विचारांना आचाराची जोड देऊन, कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्व डोळसपणे मांडले.
ISBN No. :6163
Publisher :Padmagandha Prakashan
Binding :Paperback
Pages :140
Language :Marathi
Edition :4th-2011 - 1st/1997
View full details