1
/
of
2
akshardhara
Blasphemy-(ब्लास्फेमी)
Blasphemy-(ब्लास्फेमी)
Regular price
Rs.234.00
Regular price
Rs.260.00
Sale price
Rs.234.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
माझ्या दृष्टीनं-माझा नवरा हा माझ्या मुलाचा खुनी होता.माझ्या लेकीवर अत्याचाराअचा प्रयत्न करणाराही तोच होता.एक बांडगूळ- पवित्र ग्रंठाला कुरतडनारं.तो ल्यूसिफर होता.माझा गळा पकडून मला रोज रात्री पापाकडे लोटणारा सैतान होता.अनाथांवर बलात्कार करणारा,दुर्बलांचं रक्तशोषण करून स्वत: पुष्ट होणारा राक्षस.परंतु...या सर्वांहून अधिक भयंकर होतं -त्याला अल्लाचा दूत मानलं जाणं-अल्लाजवळ पोचू शकणारा-आमचं रक्षण करू शकणारा देवदूत मानलं जाणं.
ISBN No. | :9788177665014 |
Author | :Tehmina Durrani |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Bharati Pande |
Binding | :Paperback |
Pages | :244 |
Language | :Marathi |
Edition | :1st / 2001 |
Share

