Skip to product information
1 of 2

Mukti (मुक्ति)

Mukti (मुक्ति)

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 198

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मध्यमवर्गीय स्त्रिया, झोपडपट्टयांमध्ये राहून मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये कामे करणा-या स्त्रिया, नोकरी - व्यवसाय करणा-या स्त्रिया, आणि घर सांभाळणा-या गृहिणी ---- मुक्ति या अरूण साधूंच्या संग्रहातील बहुतेक कथांचा केंद्रबिंदू आहे आधुनिक स्त्री साधूंच्या कथांमधील स्त्रिया आपली दु:खे गोंजारत हताशपणे रडणा-या नव्हेत. तर ताठ कण्याने व अपार जिद्दीने जीवनाला सामो-या जाणा-या आहेत.
ISBN No. :9788174240187
Author :Arun Sadhu
Publisher :Raja Prakashan
Binding :Paperback
Pages :198
Language :Marathi
Edition :3rd/1995
View full details