Skip to product information
1 of 2

Apale Pantapradhan ( आपले पंतप्रधान )

Apale Pantapradhan ( आपले पंतप्रधान )

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

डॉ विश्वास मेहेंदळे यांनी लिहिलेल्या आपले पंतप्रधान या पुस्तकात नेहरूंपासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत्च्या सर्व प्रधानमंत्र्यांची विश्लेषक रेखाटने आहेत. स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंतच्या भारताच्या राजकीय इतिहासाचा हा जणू धावता आधावाच आहे. मराठी भाषेमध्ये सर्व प्रधानमंत्र्यांचा विस्तीर्ण वेध घेणारी पुस्तके कमीच असतील. म्हणून डॉ मेहेंदळे यांचे अभिनंदन केले पाहिजे. दिल्लीतील सगळेच मराठी पत्रकार पुस्तके लिहितात असे नव्हे. 

Author :Dr Vishvas Mehendale
Publisher :Anubandh Prakashan
Binding :paperbag
Pages :327
Language :Marathi
Edition :2021
View full details