Bochaka (बोचकं)
Bochaka (बोचकं)
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
`बोचकं` ही आत्मकथनात्मक कादंबरी समाजातल्या अनेक पदरांचं दर्शन घडवते. नारायणचं लग्न (१९६८) ते आईचा मृत्यू (२००२) या कालावधीतील ही कथा निव्वळ नारायणची नाही. गिरगावातील फूटपाथवर भाजी विकत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणा-या व मुलांना वाढवणा-या नारायणची आई सावित्राबाई; नारायणची पत्नी उर्मिला, नारायणचे अन्य नातेवाईक, नारायणला त्याच्या समाजोपयोगी कार्यात खांद्याला खांदा लावून मदत करणारे कार्यकर्ते; नारायणला अनेक बरेवाईट अनुभव मिळवून देणारे अन्य अशा सर्वांची ही गोष्ट आहे
ISBN No. | :9788177667793 |
Author | :Ravindra Bagade |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :168 |
Language | :Marathi |
Edition | :2013 - 1st/2007 |