Skip to product information
1 of 2

akshardhara

Shinemachya Shtorimagil Goshta (शिणेमाच्या ष्टोरी मागील गोष्ट)

Shinemachya Shtorimagil Goshta (शिणेमाच्या ष्टोरी मागील गोष्ट)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

चित्रपटक्षेत्रामध्ये प्रचंड गाजलेल्या आणि नावलौकिक मिळवलेल्या चित्रपटांच्या,पडद्यामागील हकिकती इतक्या चटकदार पद्धतीने अभिजितनी लिहिल्या आहेत की त्याला तोड नाही.सबंध पुस्तक म्हणजे अशा अनेक घटनांचा-ज्या सामान्य माणसाला माहीत नाहीत किंवा कल्पनाही करू शकणार नाहीत-खजिना आहे.अतिशय रसाळ,चटकदार आणि त्याचवेळी अतिशय मुद्देसुद पद्धतीने लिहिणे फार अवघड आहे.ही भट्टी इतकी छान जमली आहे की वाचकाला आपणही हे प्रत्यक्ष पाहत किंवा ऐकत असल्याचा भास होईल! - आशुतोष गोवारीकर

ISBN No. :18174241280
Author :Abhijit Desai
Publisher :Raja Prakashan
Binding :Paperback
Pages :282
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details